Posts

Showing posts from 2015

The Wild Paradise

India, a sea of humanity, but so rich in biodiversity.                 Habitats support many a mammal,                 conserved by traditions sustainable. The national animal, Tiger, its favourite food, the Sambar.                 Spotted Deer in forest glens,                 Nilgai on the vast plains. Blackbuck, Chinkara on the grasslands, Hangul, Sangai in the highlands.                 Lions only in the Gir forest,                 Leopards flourish even in non-forest. Sloth Bear, Gaur in hilly woodland, Himala...

सोनेरी दिवस

हिवाळ्यात भरपूर पानगळ झाली, त्यानंतर पालवीची नक्षी सजली.        गळलेल्या पानांचा झाला वापर,        वेचून घेई त्यांना कबुतर. ग्रीष्मापूर्वी दाट हिरवी सावली, वैशाख वणव्याची तीव्रता घटली.        पिवळा गालीचा हा धरणीवर,        सोन्याची फुले मस्तकावर. पॉपकॉर्नसारखा फुलोरा डोले, कुंचल्याचे जणू शिंतोडे ओले.        बहावा याचा रंग सोबती,        पांगारा खासा रान सोबती. पंधरा दिवस राज्य गाजवी, रस्त्यांवर आरास शोभे तेजस्वी.        विषय आहे का छायाचित्राचा,        लाडका आहे वृत्तपत्रांचा. याच्या बियाही होती तयार, तेव्हा कुठे गुलमोहर फुलणार.        पाहुणा आग्नेय आशियातला,        झालाय सखा गल्ली-गल्लीतला. पण लोक करती छाटणी बेसुमार, नष्ट करती पक्ष्यांचा आधार. ...

ध्वनी कल्लोळ

--- अतुल साठे माणूस साधतोय वेगाने प्रगती, आवाज आहे आता निरंतर सोबती.       राम प्रहर ते विश्राम प्रहर,       ध्वनी प्रदूषणाचा झालाय कहर. डोळे उघडता गजराची रिंग, पुढच्या क्षणी व्हॉट्सअॅपची पिंग.       रस्त्यांवर सुरु “टरटर” रिक्षांचे,       पाठोपाठ “धडाम” कचरा डंपरचे. कुत्र्यागत भुंके हॉर्न रिव्हर्सचा, ठणठणाट लिफ्टच्या उघड्या दाराचा.       युव्ही फिल्टरच्या शिट्ट्या पाच,       उघडलेल्या फ्रिजची किणकिण उगाच. सिग्नल लागला तरी भोंगा वाजवणार, थोराड फटफट्या उगीच दरडावणार.       फालतू सूचनांचा ट्रेनमध्ये भडीमार,       मोटरमनच्या किंकाळीने बाजूचे दचकणार. हँड्सफ्री असूनही स्पीकरवर गाणी, टोळक्यांचे “भजन” गाडीत उच्छाद आणी.       काहींकडे पैसा झालाय फार,       मार्बल कटिंगने कान बेजार. ...